संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी दोन दिवस सासवडमध्ये मुक्कामाला असून पुढे ती जेजुरीकडे प्रस्थान करणार आहे. काल संध्याकाळी आठच्या सुमारास पालखीने दिवे घाट ओलांडलेला आहे आणि त्यानंतर तिने सासवड कडे प्रस्थान केलेलं आहे. आज सोपान यांच्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे. सासवड वरून सोपानदेव यांच्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे.