उत्तर प्रदेश मधल्या हाथरसच्या रतिभानपूरमध्ये एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान चेंगराचेंगरी झाली आहे. यात एकशे सोळा जणांना आपला प्राण गमवावा लागलाय. हाथरसच्या सिकंदरराव police station हद्दीमध्ये फुलराई गावामध्ये आयोजित भोले बाबांच्या सत्संगामध्ये अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाल्यानं ही चिंगराचिंगरी झाली आहे.