बालबुद्धीने संसदेत डोळा आणि मिठी मारली. बालबुद्धीला सद्बुद्धी मिळव पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नाव न घेता राहुल गांधींचा बालबुद्धी असा उल्लेख. काँग्रेसकडनं पराभवाचा विश्वविक्रम काँग्रेस फक्त मित्र पक्षांचा पदर पकडून जिवंत पंतप्रधान मोदीं साठवला. दुधाला प्रतिलीटर पस्तीस रुपये दर देण्याचा निर्णय, दूध उत्पादकांच्या मागणीनंतर राज्य सरकारची घोषणा.