Global News| अमेरिकन गायिका Mary Milben आणि Abhijeet Dipke मध्ये पोस्ट वॉर; दोघांमध्ये काय झाला वाद?

कॉकरोच जनता पार्टीनं निवडणूक आयुक्तांविरोधात देशात रान उठवलेलं असतानाच आता त्यांच्या आंदोलनाच्या फंडिंगवरून थेट अमेरिकेतून आरोप होऊ लागले आहेत. अमेरिकन गायिका मेरी मिलबेन हिनं एक्स सोशल मीडिया अकाऊंटवरून अभिजीत दीपके आणि सीजेपीच्या फंडिंगबाबत प्रश्न उपस्थित केलेत. त्यावून अभिजीत दिपकेंनीही परदेशी नागरिकांचा भारतातील घडामोडूींमध्ये लुडबूड कशाला असा सवाल करत मेरी मिलबेन यांच्या ट्विटला उत्तर दिलंय. तर मेरी यांनी पुन्हा अभिजीत दिपकेंना टोलवलंय. दोघांचं सध्या एक्सवरून एक्स पोस्ट वॉर सुरु झालंय. Global News | A post-war between American singer Mary Milben and Abhijeet Dipke; what was the dispute between the two?

संबंधित व्हिडीओ