अमेरिकेनं भारतावर 100 टक्के टॅरिफ लावणारा कायदा तूर्तास रोखलाय. काय तर यात अमेरिकेचं हित आहे म्हणे... पण रशियाचं आर्थिक उत्पन्न रोखण्याच्या प्रयत्नात असलेल्या अमेरिकेलाच अलिकडे रशियाशी डिझेल खरेदी करार करावा लागला... त्यामुळे सारं जगच अमेरिकेकडे डोळे वटारून पाहू लागलंय. रशियाकडून तेल खरेदी केल्यास टॅरिफची धमकी देणाऱ्या अमेरिकेचा हा यू टर्न अमेरिकेलाच भारी पडेल असं दिसताच अमेरिकेनं आता चीन आणि भारतासह इतर १० देशांवरील टॅरिफच्या कायद्याला तूर्तास स्थगिती दिलीय. असं नेमकं काय घडलंय जागतिक राजकारणात पाहूया..
Global Report | 100% tariff law put on hold for now; what exactly is happening in global politics?