Special Report | Credit Card वरून 2.45 लाख कोटींची उलाढाल, काय आहे आकडेवारी? तज्ज्ञांचं काय म्हणणं ?

सणासुदीच्या काळात भारतीय ग्राहकांनी क्रेडिट कार्डवरून खरेदीचा अक्षरशः विक्रम केला आहे. ई-कॉमर्स, प्रवास, इलेक्ट्रॉनिक्सपासून फॅशनपर्यंत सर्वच क्षेत्रांत खरेदीचा उत्साह पाहायला मिळाला. मात्र या वाढत्या खर्चामागे अर्थव्यवस्थेला मिळणारी चालना आहे, तशीच आर्थिक शिस्त बिघडण्याची जोखीमही आहे.नेमकी काय आहे ही आकडेवारी आणि तज्ज्ञांचं काय म्हणणंय? पाहूया हा सविस्तर रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ