Global Report| Tesla ची हवेत उडणारी कार, Elon Musk यांच्या कारचं अचंबित करणारं प्रात्यक्षिक

ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या प्रत्येकाच्या मनातली इच्छा मस्क यांच्या टेस्लानं खरी करून दाखवलीय. एलन मस्क यांच्या कंपनी टेस्लाने आज १६ ऑक्टोबर रोजी उडणारी कार दाखवली. आणि साऱ्या जगात तिचीच चर्चा सुरु झाली. रँपवरून दिमाखात उडत हवेतच उलटणारी आणि पुन्हा ऐटीत जमिनीवर उतरणारी ही कार आणि तिचं प्रात्यक्षिक अंगावर शहारा आणणारं आहे. कशी साधली टेस्लानं ही किमया... काय आहे हे सगळं तंत्रज्ञान पाहूया या रिपोर्टमधून....

संबंधित व्हिडीओ