Global Report| 60 सेकंदात दोन भूकंपांनी हादरला व्हेनेझुएला, मृतांचा आकडा 1 लाखांपर्यंत जाणार?

बुधवारी संध्याकाळी व्हेनेझुएला एका मागोमाग एक आलेल्या तीव्र भूकंपांनी हादरला. तेही अगदी ६० सेकंदांच्या आत... राजधानी कराकसपासून २९० किमी अतंरावर पश्चिमेला हे भूकंप झाले. यानंतर केवळ हाहाकार, गोंधळ, आक्रोश आणि भीतीचं वातावरण पाहायला मिळालं. या भूकंपात १० हजारहून अधिक नागरिक दगावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. व्हेनेझुएलाच्या अनेक शहरांमध्ये केवळ मोठ मोठे ढिगारेच नजरेस पडले. पाहूया या विनाशकारी भूकंपाचा हा सविस्तर रिपोर्ट....

संबंधित व्हिडीओ