मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. पालघरमधील बहुचर्चित आणि महत्त्वाकांक्षी वाढवण बंदराच्या कामाचीही पाहणी करणार आहेत.