रत्नागिरीत पावसाने पुन्हा लांबलेली दडी मारल्यामुळे कोकणातील बळीराजा अत्यंत मोठ्या चिंतेत सापडला आहे. पेरणीची कामे खोळंबल्याने शेतकरी आता मुसळधार पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत.