Palghar मध्ये फडणवीसांच्या स्वागतासाठी बॅनरबाजी; वाढवण बंदरासंदर्भात बैठक, याचाच घेतलेला आढावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.बोईसर येथील टीएपीएस परिसरात वाढवण बंदरासंदर्भात उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात येणार आहे...दरम्यान या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी.

संबंधित व्हिडीओ