Ketan Aggarwal हत्याप्रकरणात तपासाला वेग; लोणावळा पोलिसांकडून घटनेचं रिक्रिएशन, याचसंदर्भातले अपडेट

केतन अग्रवाल हत्याप्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर.लोणावळा पोलिसांकडून घटनेचं रिक्रिएशन.आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी हत्या करण्याच्या पद्धतींबाबत गुगलवर शोध घेतल्याचा पोलिसांचा दावा.विष देऊन किंवा किल्ल्यावरून दरीत ढकलून हत्या कशी करता येईल, यासंदर्भात ऑनलाइन माहिती शोधल्याचे तपासात उघड.

संबंधित व्हिडीओ