Gold Price Hike | सोन्याचा विक्रमी भाव; दिवाळीपूर्वी खरेदीसाठी ग्राहकांची धाव

सोन्याचे भाव जीएसटीसह १ लाख २७ हजार ७२० रुपयांवर पोहोचले आहेत. विक्रमी भावामुळे जळगावच्या सुवर्णनगरीत ग्राहक सोने खरेदीसाठी तडजोड करत आहेत, मात्र दिवाळीपूर्वी खरेदीला प्राधान्य देत आहेत.

संबंधित व्हिडीओ