सर्वसामान्य नागरिकांसाठी आणि सोन्याची आवड असणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी मुंबईमध्ये सोन्याचा दर जीएसटी सह अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांवरती जाऊन पोहोचलाय. तर चांदीचा दर हा जीएसटी सह नव्व्याण्णव हजार नऊशे दहा रुपयांवरती आहे.