Goregaon| McDonald's मध्ये खाताय तर काळजी घ्या, McDonald's च्या पदार्थांत सापडल्या अळ्या

गोरेगावच्या सिटी सेंटर मॉलमध्ये धक्कादायक प्रकार. मॅकडॉनल्डच्या अन्न पदार्थामध्ये अळ्या निघाल्या.ग्राहकाने व्हिडीओ चित्रित करून केली तक्रार. एफडीएकडे तक्रार करून कारवाईची मागणी

संबंधित व्हिडीओ