सरकारचं शिष्टमंडळ Manoj Jarange यांच्या भेटीसाठी येणार, शिष्टमंडळाच्या भेटीनंतर तोडगा निघणार का?

सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरागेंच्या भेटीसाठी येणार. उदय सामंत, राधाकृष्ण विखे, प्रसाद लाड अंतरवाली सराटीत येणार.शिष्टमंडळाच्या भेटीनंतर तोडगा निघणार का?

संबंधित व्हिडीओ