विद्यानंद बापट यांना झालेल्या मारहाणीनंतर त्यांच्या आई-वडिलांनी प्रतिक्रिया दिलीय. मुलाने घेतलेली भूमिका योग्य असल्याचं सांगत त्यांनी त्याला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच विद्यानंद यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. यासंदर्भात आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी त्यांच्याशी बातचीत केली.
Vidyanand Bapat assaulted; Bapat's parents speak exclusively to NDTV Marathi—what was their reaction?