Solapur newsl गणेशोत्सव मिरवणुकीची जय्यत तयारी; लेझीमचा जोरदार सराव, याचाच घेतलेला आढावा l NDTV

पुण्यात गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत DJ वाजवायचा की नाही, यावरून सध्या मोठा वाद-प्रतिवाद सुरू आहे. या चर्चेत आता सोलापूरच्या गणेशोत्सव मिरवणुकीचाही उल्लेख होताना दिसतोय....सोलापूरच्या प्रमुख गणेश मंडळांकडून सध्या लेझीमच्या सरावाला वेग आलाय..दररोज रात्री सोलापुरातील तरुणाई लेझीमचा सराव करताना पाहायला मिळतोय...ढोल-ताश्याच्या गजरात आणि संबळाच्या तालावर लेझीमचे डाव सादर करताना तरुणाईचा उत्साह शिगेला पोहोचतोय...सोलापुरातील थोरला मंगळवेढा तालीम गणेशोत्सव मंडळाची लेझीमची तयारी नेमकी कशी सुरू आहे, याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी.

संबंधित व्हिडीओ