Vidyanand Bapat यांच्यावर गुन्हा दाखल करा, हिंदू सेवा संघाची मागणी; कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

विद्यानंद बापट यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची हिंदू सेवा संघाची मागणी.कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल.हिंदू धर्माच्या भावना दुखावणारी वक्तव्ये केल्याचा आरोप करत विद्यानंद बापट यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी.हिंदू सेवा संघाचे अध्यक्ष रोहित रमेश मारणे यांनी कोथरूड पोलिसांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मंचावरून आणि माध्यमांमधून धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्ये केल्याचा संघाचा आरोप

संबंधित व्हिडीओ