लातूर शहर आणि जिल्ह्यात पुकारण्यात आलेल्या मराठा बंदला मोठा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय....शहरातील विविध भागात मराठा आंदोलकांकडून दुचाकी रॅली काढत व्यापाऱ्यांना आपली दुकानं बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात येत आहे....मोठ्या संख्येने कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. दरम्यान आंदोलकांची भूमिका काय आहे, याबाबत आंदोलकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विष्णू बुरगे यांनी.
Latur Maratha agitation news: Massive response to the shutdown; protesters warn that political rallies will not be allowed to take place.