Akluj news l अकलूज RTO कार्यालयातील धक्कादायक प्रकार, कार्यालयातील स्वच्छतागृहात उकळतोय चहा l NDTV

अकलूज आरटीओ कार्यालयातील एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे....अकलूज आरटीओ कार्यालयातील स्वच्छतागृह सध्या चहा कॅन्टीन झाल्याचे पुढे येत आहे. अधिकारी, कर्मचारी आणि येणाऱ्या नागरिक अभ्यागतांसाठी दिला जाणारा चहा चक्क स्वच्छतागृहात तयार केला जातोय. स्वच्छतागृहातच एका टेबलवर चहाचे कप चहा बनवण्याची सामग्री ,ट्रे असे प्रकार दिसून येत आहेत. त्यामुळे शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाला थेट शासकीय कार्यालयातच खो बसताना दिसत आहे.

संबंधित व्हिडीओ