गणेशोत्सवाआधी कोकणवासियांना रेल्वेचं मोठं गिफ्ट, Mumbai-Sawantwadi Express रोज धावणार

गणेशोत्सवाआधी कोकणवासियांना रेल्वेचं मोठं गिफ्ट मिळालंय. आजपासून मुंबई ते सावंतवाडी दरम्यान रोज एक्स्प्रेस धावणार आहे.. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यानची नियमित दैनिक एक्स्प्रेस सेवा आजपासून सुरु झालीय...या नव्या रेल्वेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हिरवा झेंडा दाखवला आहे...तर ठाण्यात खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून कोकणवासीयांसमवेत या गाडीचं उत्साहात स्वागत करण्यात आलं...या दैनिक एक्स्प्रेसला 23 स्टेशन्सवर थांबा देण्यात आलाय. major railway gift for Konkan residents ahead of Ganeshotsav: Mumbai-Sawantwadi Express to run daily.

संबंधित व्हिडीओ