सांगलीतील द्राक्ष बागायतदार चिनी बेदाणा आणि फसवणुकीविरोधात भव्य मोर्चा काढणार | Grape |Sangli Farmer

सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार येत्या ६ ऑगस्ट रोजी विविध मागण्यांसाठी एक भव्य मोर्चा काढणार आहेत. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या सांगली विभागाने या मोर्चाचे आयोजन केले असून, जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

संबंधित व्हिडीओ