Mumbai's GSB Ganpati: 474 Cr Insurance Policy | जीएसबी मंडळाने उतरवला 474 कोटींचा विमा

#GaneshChaturthi #MumbaiGanpati #NDTVMarathi मुंबईतील प्रसिद्ध जीएसबी सेवा मंडळानं यंदाच्या गणेशोत्सवासाठी तब्बल ४७४ कोटींचा विक्रमी विमा उतरवला आहे. हा विमा गणेश मूर्ती, दागिने, भाविक, प्रसाद आणि इतर साहित्याला संरक्षण देतो. आपल्या भव्यतेमुळे हा गणपती 'मुंबईचा श्रीमंत गणपती' म्हणून ओळखला जातो, ज्याची ही विक्रमी विमा पॉलिसी चर्चेत आहे. The renowned GSB Seva Mandal in Mumbai has insured its Ganpati festival for a massive 474 crore rupees this year. This record-breaking policy covers the idol, jewelry, devotees, offerings, and other materials. Known as 'Mumbai's Richest Ganpati' for its grandeur, the record insurance policy is a major topic of discussion.

संबंधित व्हिडीओ