Maharashtra Government Palna Yojna | 'पाळणा योजना', नोकरदार महिलांसाठी सरकारची भेट । NDTV मराठी

#PalanaYojana #Maharashtra #WorkingMothers The Maharashtra government has announced the 'Palana Yojana' under which childcare facilities will be provided to the children of working mothers. This initiative aims to provide a safe and nurturing environment for children from 6 months to 6 years of age. नोकरदार महिलांच्या मुलांसाठी राज्य सरकारने 'पाळणा योजना' सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत मुलांच्या संगोपनाची, शिक्षणाची आणि आरोग्याची संपूर्ण जबाबदारी सरकार घेणार आहे. या ऐतिहासिक निर्णयाची सविस्तर माहिती पाहा.

संबंधित व्हिडीओ