#MaharashtraRain #Maharashtra #FloodUpdate After days of relentless rain, the situation in Maharashtra is critical, with floods, landslides, and crop damage reported across the state. This report gives a detailed overview of the current situation in various regions, the rescue operations, and the government's response to the crisis. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रभर पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पावसानंतर मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काय स्थिती आहे, बचावकार्य कसे सुरू आहे आणि शेतीचे किती नुकसान झाले आहे, यावर हा सविस्तर रिपोर्ट.