राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आपल्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण करत आहे. याच निमित्ताने संघाचा शतकमहोत्सवी कार्यक्रम नागपूरमध्ये 2 ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या दिवशी आयोजित करण्यात आला आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी देशभरातील स्वयंसेवक आणि प्रमुख व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. The Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) is celebrating 100 years with its centenary program in Nagpur on October 2nd, Vijayadashami. This historic occasion is set to be a grand event, with volunteers and key figures from across the country in attendance.