#LaxmanHake #OBC #MaharashtraPolitics A new controversy has erupted over a viral video in which OBC leader Laxman Hake allegedly made a statement about the Mali community. T ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या एका वादग्रस्त विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत त्यांनी माळी समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा दावा केला जात आहे.