#GaneshNaik #ThanePolitics #NDTVMarathi वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यात 'जनता दरबार' भरवून राजकीय वर्तुळात चर्चेला तोंड फोडले आहे. २० वर्षांपूर्वी त्यांनीच ही संकल्पना ठाण्यात सुरू केली होती. गरीब जनतेच्या समस्या त्याच ठिकाणी सोडवणे हे त्यामागचे उद्दिष्ट होते. याच 'जनता दरबारा'चा आढावा घेतला आहे NDTV मराठीचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी. Forest Minister Ganesh Naik has created a buzz by holding a 'Janata Darbar' in Thane, which is considered CM Eknath Shinde's stronghold. He had introduced this concept in Thane 20 years ago to solve the problems of common people on the spot. NDTV Marathi's Rizwan Shaikh reports on this political move and its significance.