भावी नगरसेवकांची मोठी बातमी । राज्य सरकारकडून प्रारूप प्रभाग रचना निवडणूक आयोगाला सादर

#MaharashtraPolitics #PrabhagRachana #LocalBodyElections The Maharashtra state government has submitted the draft ward structure for the upcoming local body elections to the State Election Commission. महाराष्ट्र राज्य सरकारने बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. यामुळे आता रखडलेल्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असून, लवकरच पुढील प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

संबंधित व्हिडीओ