#SupremeCourt #StrayDogs #NDTVMarathi भटक्या कुत्र्यांना शेल्टरमध्ये ठेवण्याच्या जुन्या आदेशात सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचे बदल केले आहेत. नव्या अंतरिम आदेशानुसार, कुत्र्यांना नसबंदी, लसीकरण आणि किडेनाशक औषधं देऊन त्याच भागात सोडलं जाईल. सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना अन्न देण्यावरही बंदी घालण्यात आली असून यासाठी वेगळी सोय करण्याची सूचना केली आहे. The Supreme Court has issued a new ruling on stray dogs, modifying its previous order to shelter them. This interim order mandates sterilization and vaccination before releasing them. The court also restricted public feeding of dogs and suggested a separate arrangement for this.