#PuneMetro #AjitPawar #Ganeshotsav The Pune Metro will have extended service hours during Ganesh Utsav to ensure the convenience of devotees. This decision was announced by Deputy Chief Minister Ajit Pawar. The new schedule includes late-night services and a continuous 41-hour operation on Anant Chaturdashi. This will help commuters travel to major pandals easily and safely, avoiding traffic congestion. पुणे मेट्रोच्या वेळेत गणेशोत्सवानिमित्त वाढ करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली. भाविकांना गणपती मंडळांना भेट देणे सोपे जावे आणि गर्दी टाळता यावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी मेट्रोची सेवा सलग ४१ तास सुरू राहणार आहे. या निर्णयामुळे पुणेकरांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.)