#NursingStudents #StudentProtest #NDTVMarathi आपल्या विविध मागण्यांसाठी छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नर्सिंगचे विद्यार्थी गेल्या पाच दिवसांपासून उपोषण करत आहेत. मात्र, प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यांच्या मागण्या काय आहेत, याचा आढावा घेतला आहे NDTV मराठीचे प्रतिनिधी मोसीन शेख यांनी. For the past five days, nursing students have been on a hunger strike in front of the District Collector's office in Chhatrapati Sambhajinagar. The students allege that the administration is ignoring their demands. What are their demands? Watch our report by NDTV Marathi's Moshin Shaikh to find out.