Thackeray बंधूंच्या युतीत मिठाचा खडा पडलाय? प्रश्नावर Sanjay Raut म्हणतात...''नो कमेंट''| NDTV मराठी

ठाकरे बंधूंच्या युतीत मिठाचा खडा पडलाय का?, या प्रश्नावर संजय राऊतांनी उत्तर देणं टाळलंय.ठाकरेंच्या युतीत सारं काही आलबेल नाही का? असा प्रश्न विचारल्यावर संजय राऊतांनी उत्तर देणं टाळलंय.मुंबई महापालिकेसाठी अनेक वर्षांपासून दुरावलेले दोन्ही ठाकरे एकमेकांसोबत आले, मात्र त्यानंतर काही घडामोडी घडल्या, त्यावर ठाकरेंच्या बंधूंच्या युतीत मिठाचा खडा पडलाय का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता.

संबंधित व्हिडीओ