Mumbai Rain Update | मुंबईसह वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून कोणता अलर्ट?

Mumbai Rain Update | मुंबईसह वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून कोणता अलर्ट? Heavy rain in Mumbai and Vasai-Virar; what alert has the Meteorological Department issued? मुंबईमध्ये पावासाचा जोर चांगलाच वाढला आहे. अंधेरी, वांद्रे, विले पार्ले परिसरात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. तसेच नवी मुबई, कल्याण डोंबिवली, वसई विरारमध्येही पावसाने झोडपून काढले आहे. #maharashtrarain #mumbairains #rainalert #ndtvmarathi

संबंधित व्हिडीओ