नवी मुंबईत बेलापूरमध्ये बस डेपो पाण्याखाली गेलेला आहे. नवी मुंबई शहरामध्ये मुसळधार पाऊस झालाय आणि त्यामुळेच या पावसाचा फटका नवी मुंबई शहरातल्या बेलापूरच्या बस डेपो ला देखील बसला. नवी मुंबईतील सखल भागात पाणी साचलेलं आहे आणि त्याचा फटका हा बस डपोला बसलाय.