Sindhudurg जिल्ह्यात मुसळधार पाऊस, पावसामुळे शेतीच्या कामांना वेग येणार; याचाच घेतलेला आढावा

केरळ नंतर तळ कोकणामध्ये सहा तारीखला मान्सून दाखल झाला होता त्यानंतर गेले पंधरा दिवस पावसाने उसंत घेतली होती...कणकवली तालुक्यात मुसळधार पाऊस झाला...पावसामुळे शेतीच्या कामांना वेग येणार आहे...याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी

संबंधित व्हिडीओ