Pune Rain| एका पावसात स्वारगेटमधील मित्र मंडळ चौक जलमय, वाहतूक मंदावली; नागरिकांची गैरसोय

पुण्यातील स्वारगेट परिसरात पहिल्याच पावसाने महानगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे… मित्र मंडळ चौकात अक्षरशः तलाव निर्माण झाल्याचं चित्र समोर आलंय. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून पादचारी मार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे… त्यामुळे नागरिकांना अक्षरशः रस्त्यावरूनच वाट काढावी लागत आहे.

संबंधित व्हिडीओ