कोणताही खासदार माघार घेणार नाही-सूत्र. खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवल्याचे फोटो आज प्रसिद्ध होणार.ओम बिर्ला यांचे कार्यालय फोटो प्रसिद्ध करणार असल्याची माहिती.उबाठा खासदारांनी शिंदे शिवसेना यांच्या पक्षात विलीनीकरण करावं, या संदर्भात दिलेल्या पत्रावर लोकसभा अध्यक्षा लवकरच निर्णय घेणार.उद्या पत्रकार परिषदेत सर्व फुटीर खासदार उपस्थित राहून आपली भूमिका स्पष्ट करणार.