ओमराजे सध्या पक्षासोबत? Omraje Nimbalkar आणि Uddhav Thackeray यांच्यात फोनवरुन संवाद-सूत्र

सर्वात मोठी बातमी समोर येतेय. उद्धव ठाकरे आणि ओमराजे निंबाळकर यांच्यामध्ये फोनवरुन संवाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. ओमराजे निंबाळकर यांची भूमिका उद्धव ठाकरेंनी जाणून घेतली. आपण पक्षासोबत आहोत, कुठलाही निर्णय घेतला नसल्याचं ओमराजेंनी उद्धव ठाकरेंना सांगितल्याचं समजतंय. आपणच मला मोठं केलंय. मी खासदार आहे तो तुमच्यामुळे. मी सध्या पक्षासोबत आहे, कार्यकर्त्यांसोबत बोलून निर्णय घेणार असंही ओमराजेंनी उद्धव ठाकरेंना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

संबंधित व्हिडीओ