Rain News| साताऱ्यात मुसळधार पावसाला सुरुवात; तर दुसरीकडे पहिल्याच पावसात पुण्यातील हिंजवडी जलमय

साताऱ्यात मुसळधार पावसाला सुरुवात.पाटण आणि कोयना पाणलोट क्षेत्रात पाऊस.पहिल्याच पावसात हिंजवडी जलमय.प्रशासनाच्या मान्सूनपूर्व तयारीची पोलखोल.हिंजवडी फेज-1 परिसरात रस्त्यांना तलावाचे स्वरूप.

संबंधित व्हिडीओ