Nashik विधान परिषद निवडणुकीची सोमवारी मतमोजणी, थेट मतमोजणी केंद्रातून NDTV मराठीने घेतलेला आढावा

नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.महायुतीचे तीन मंत्री चार ते पाच दिवस नाशिकमध्ये तळ ठोकून होते पहिल्या दिवसापासूनच ही निवडणूक चुरशीची ठरली असून उद्या सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून सुरक्षा व्यवस्थाही कडक करण्यात आली आहे. थेट मतमोजणी केंद्र होऊन आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी

संबंधित व्हिडीओ