पावसाळी अधिवेशनासाठी आमदार मुंबईच्या दिशेने रवाना.शेतकरी व नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचे आमदारांचे प्रतिपादन.दरम्यान आमदार कोणत्या प्रश्नांना प्राधान्य देणार हे जाणून घेतले आहे आमचे प्रतिनिधी निलेश बंगाले यांनी.