राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या आधीच राजकारण चांगलंच तापलं आहे… विरोधकांनी सरकारच्या पारंपरिक चहापानावर बहिष्कार टाकत सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे.