NEET फेरपरीक्षा यशस्वीरीत्या पार,केंद्राबाहेर पालकांकडून विद्यार्थ्यांचं स्वागत; याचाच घेतलेला आढावा

NEET परिक्षा आज पार पडलीय.मागील महिनाभरातील प्रचंड मानसिक तणावानंतर पुन्हा परीक्षेला सामोरे जाणाऱ्या मुलांचे मनोबल वाढवण्यासाठी पालकांनी केंद्राबाहेर टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत व कौतुक केलंय. प्रत्येक परीक्षा केंद्रावर २० ते ५० पोलीस कर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्त तैनात होता. याचाच आढावा घेतलाय प्रतिनिधी जुई जाधव यांनी पाहुयात.

संबंधित व्हिडीओ