प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांशी Omraje Nimbalkar यांनी साधला संवाद, कार्यकर्त्यांचं मत काय?

ओमराजे निंबाळकर आणि पदाधिकाऱ्यांशी बंद दाराआड चर्चा.प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांशी ओमराजेंनी साधला संवाद.मतदारसंघातील सर्व तालुक्यातील कार्यकर्त्यांशी चर्चा झाल्यानंतर ओमराजे निंबाळकर निवासस्थानाबाहेर येऊन चर्चा करणार आहेत.

संबंधित व्हिडीओ