मराठवाड्यातील मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतच्या याचिकेवरील सुनावणीस कोर्टाने नकार दिला आहे. तांत्रिक कारणांमुळे सुनावणीस नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे. २ सप्टेंबरच्या शासन निर्णयाला या याचिकांमधून आव्हान देण्यात आले होते.