बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीला पूर आलाय. त्यामुळे अनेक गावं पाण्याखाली गेलीत.पिंपळगाव येथील 12 ते 13 लोक गेल्या दोन दिवसांपासून पुराच्या पाण्यात अडकलेत. या लोकांना बाहेर काढण्याची मागणी गावकरी करत आहेत. दरम्यान या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोसीन शेख यांनी.