सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरणासाठी मुंबई पालिका पहिल्या टप्प्यात ७८ कोटी खर्च करणार आहे. भाविकांना वाढीव सुविधा देण्याकरिता मुंबई पालिकेने विशेष प्रकल्प हाती घेतलाय. यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूकही करण्यात आलीय. पहिल्या टप्प्यात भूमिगत वाहनतळ, मंदिराचे प्रवेशद्वार, लादीकरण, छताचे काम, संरक्षक भिंत याची कामं केलं जाणारय. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी.