सोलापुरातील माढा तालुक्यातील गावागाडा पूर्णपणे ठप्प झालाय. शेतात वैरण आहे. मात्र पाण्यामुळे वैराण काढून जनावरांना देता येत नाही. तर पाण्यासाठी 15 रुपये घागर अशा दराने पाणी विकलं जातंय.याचबाबत माढा तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी...